भारतात राज्य सरकारचा टॅक्स, वाहतूक खर्च आणि स्थानिक करांमुळे प्रत्येक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.
IND vs WI 4th T20: उप्पल स्टेडियमवर झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. धावांचा मोठा डोंगर ...
पूर्व दिल्लीत दसऱ्याच्या दिवशी 'लाल हिट जनता पार्टी'च्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि ध्रुव राठी यांच्यासह अनेकांचे पुतळे ...
नवरात्रोत्सवाची सांगता उद्या विजयादशमीने होत आहे. या निमित्ताने लहानग्यांच्या विद्यारंभ सोहळ्यासाठी राज्यातील प्रमुख मंदिरे ...
म्हैसूरहून चेन्नईला निघालेल्या ९ इंजिनिअर्सची कार गुगल मॅपचा शॉर्टकट शोधताना चामराजनगरच्या घनदाट जंगलात खड्ड्यात कोसळली.
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या समर्थकांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. दिवाळीपर्यंत ...
बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ थेट १६ तासांवर येणार आहे. या नव्या ट्रेनचा संभाव्य रूट, टायमिंग, थांबे ...
दिल्ली सरकारने ई-रिक्षासाठी नवे नियम प्रस्तावित केले आहेत. यात जास्तीत जास्त ४ प्रवासी, २५ किमी प्रति तास वेगमर्यादा, ...
बॉलिवूडची कल्ट क्लासिक फिल्म 'रहना है तेरे दिल में' ला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्री दिया मिर्झाने एक खास ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूर महानगरात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ...
कॅलिफोर्नियामध्ये 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' मोडवर असलेल्या एका टेस्ला कारने पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात दोन पोलीस ...
उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये एका रिक्षाचालकाने जनसत्ता दलाच्या नेत्याची गाडी अडवली. गाडीच्या धडकेत रिक्षाचं नुकसान झाल्याने ...